म्हाडा परीक्षेत डमी उमेदवार बसवणारा आरोपी बीड पोलिसांच्या ताब्यात!

बीड – पेपर फुटी, डमी उमेदवार या बाबतीत बीडचे नाव कमी व्हायला तयार नाही. आज (दि.11) बीडमध्ये अभिषेक भारत सावंत रा. आहेर चिंचोली(हमु शाहू नगर पाण्याच्या टाकीजवळ) यास शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात 9 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. अभिषेक भारतराव सावंत ( वय 28 ह.मु शाहूनगर बीड, […]

Continue Reading
WALU UPASA

शहाजानपूर येथे वाळू खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी अंत

गेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना गेवराई, दि.6 : नदीकाठी खेळायला गेलेल्या चार मुलांचा वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान दोनच दिवसापुर्वी राजेंद्र शिंदे या मजुराचा केणी डोक्याला लागून राक्षसभुवन येथे मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसरी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली […]

Continue Reading
NSL shugar factory MOGARA OFFICE

जय महेशच्या NSL Shugar ऊस तोडीच्या नोंदीचे रेकॉर्ड सापडले मोगरा शिवारातील उसाच्या फडात

– कर्मचारी म्हणतात रेकॉर्ड चोरी गेले; मात्र पोलीसात तक्रार गहाळ झाल्याची – सब गोलमाल है! – कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून दरोडा पडलाय अन् एमडी लोखंडे कागदपत्रं गहाळ झाल्याची तक्रार कशी काय देतात? माजलगाव, दि.5 : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी शिवारात असणार्‍या जयमहेश शुगर कारखान्याने शेतकर्‍यांच्या उसाच्या घेतलेल्या नोंदीचे रेकॉर्ड मोगरा शिवारातील पोहनेर रोडवरील उसाच्या फडात सापडल्याने एकच […]

Continue Reading