कत्तलखान्याकडे जाणारा टेम्पो गाय, बैलांसह पकडला
उपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाची कारवाई; 15 जनावरांची सुटका
Continue Readingउपअधीक्षक सुनील जायभाय यांच्या पथकाची कारवाई; 15 जनावरांची सुटका
Continue Readingकडा, दि.3 : पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर अरेरावीची भाषा वापरणार्या पंचायत समिती सदस्याच्या श्रीमुखात महिला शिपायाने भडकावली. बुधवारी (दि.29) येथील पंचायत समितीत दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत समजलेली माहिती अशी, की येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद दालनासमोर महिला शिपाई […]
Continue Readingपोलीसांनी राजकीय व्यक्तीच्या हातचं बाहुलं होत, कुण्यातरी अधिकार्याचा इगो दुखावल्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांचं अख्खं आयुष्य कायद्याच्या दुरुपयोग करून कसं उध्द्वस्त केलं जातंय हे बीड जिल्हा पाहतोय. बीड येथील वंचित बहुजन विकास आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रा. शिवराज बांगर गेल्या महिनाभरापासून औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात झोपडपट्टी दादा निर्मूलन कायद्यान्वये बंदी आहेत. आज त्यांनी दैनिक ‘कार्यारंभ’ला हर्सुल कारागृहातून […]
Continue Readingबीड, दि. 2 : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी अटकेत असलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचा अंतरिम जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी हा आदेश दिला. खोडवेकर याने तुकाराम सुपे याच्यावर दबाव टाकत जीए सॉफ्टवेअर या कंपनीला ब्लॅक लिस्टमधून बाहेर काढण्याचे काम केले होते. शिवाय सुपेला सांगून […]
Continue Readingमहाराष्ट्रभरात गाजले होते प्रकरण
Continue Readingपो.कॉ.संगीता सिरसाट यांची कारवाई
Continue Readingनगर दि.31 सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करतात. असाच एक स्टंट एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. तोंडामध्ये गावठी पिस्तुल घालून व्हिडीओ तयार करताना अचानक पिस्तुलचे बटन दबल्याने गोळी लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळे गावात घडली. प्रदिप एकनाथ पागिरे (रा.गुंजाळे ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रदिप हा […]
Continue Readingबर्दापूरजवळील घटना; अन्य एकास किरकोळ मार
Continue Readingजाटनांदूर दि.29 : शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथील तरुणाचा सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्यावर खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) उघडकीस आली. आकाश सोमीनाथ वाल्हेकर (वय २३) असे तरुणाचे नाव आहे. आकाश हा जामखेड येथे नर्सिंग कोर्स करत होता. त्याचे आई-वडील सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्याला ऊसतोडणीसाठी गेले होते. पंरतु काही कोयते गावाकडे पळून आल्यामुळे तो महीन्यापूर्वी कारखान्यावर ऊसतोडायला […]
Continue Readingबीड, दि.29 : पुणे सायबर पोलीसांनी टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एका महत्वाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर (प्रकल्प संचालक, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मकता प्रकल्प, पुणे) म्हणून कार्यरत असलेले 2011 बॅचचे आयएएस सुशील खोडवेकर यांना आज मुुंबई येथून उचलण्यात आले आहे. यापुर्वी अटकेत असलेला आरोपी परिक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे याच्याशी खोडवेकर […]
Continue Reading