DEATH BODY

स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट तहसील कार्यालयात

केज दि.5 : गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सोनेसांगवी येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.5) सकाळी नातेवाईकांनी मृतदेह थेट केज तहसील कार्यालयात आणला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी कुठं करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी […]

Continue Reading
accedent

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात पैलवानाचा मृत्यू

सिरसाळा दि.5 : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. दरम्यान याच चौकात आठवड्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे. या चौकात वाहतूक पोलीसांची कायस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. पैलवान बाबुराव बळीराम सलगर (वय 38 रा.मालहिवरा) हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी […]

Continue Reading

पंकज कुमावत यांच्या पथकाचा बीडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा!

बीड, दि.4 : शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.4) मध्यरात्री सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमावत यांच्या बीडमधील कारवाई खळबळ उडाली आहे. हिरालाल चौक बीड येथील राणा चव्हाण यांच्या घरासमोरील पत्र्याचे शेडचे […]

Continue Reading