‘न्यासा’ सायबर पोलिसांच्या कचाट्यात!
पुणे पोलिसांची पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती
Continue Readingपुणे पोलिसांची पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती
Continue Readingगोवंशीय प्राण्यांची दिवसाढवळ्या कत्तल; आष्टी पोलीसांची कारवाई बीड दि.26 : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये कत्तलखान्यावर गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती आष्टी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी यांनी इतर सहकार्यांच्या मदतीने शनिवारी (दि.25) रात्री कत्तलखान्यावर पंचसमक्ष छापा मारला. यावेळी टेम्पोसह चार वाहने, […]
Continue Readingबीड दि.26 : सांभाव्य तिसर्या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून […]
Continue Reading3 जानेवारीपासून लसीकरण सुरुभारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी भारत बायोटेकच्या लशीला हिरवा कंदील दिला आहे. 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस […]
Continue Readingआठ मोबाईल केले जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.23 : शहरात दररोज दुचाकी चोरी, मोबाईल चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेवून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी (दि.23) सकाळी एका मोबाईल चोरास अटक केली. त्याकडून शहरातच चोरी केलेले आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. […]
Continue Reading28 लाखांचा मुद्देमाल जप्त; आठ जणांवर गुन्हा दाखल एकास अटकनेकनूर दि.22 : गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असल्याचे वारंवार होणार्या कारवाईतून दिसत आहे. बुधवारी (दि.22) पहाटेच्या सुमारास एक गुटख्याचा ट्रक मांजरसुंबा परिसरात पकडण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये 21 लाख 45 हजारांचा गुटखा व ट्रक असा 28 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला […]
Continue Readingअभियंत्यासह पोस्टमनला दिलासाप्रतिनिधी । अंबाजोगाईदि.22 ः अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या नरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात 17 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 16 सप्टेंबर 2021 रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहशिक्षक असलेल्या दिनकर वसंतराव लव्हारे याचा अटकपूर्व जामीन औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी फेटाळला आहे. तर याच प्रकरणात […]
Continue Readingबीड, दि. 22 : मागील तीन दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्या प्रकरणी आज आणखी एकाला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ त्रिपाठी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. तो दुबाईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे […]
Continue Readingपीडितेची सुटका, एएचटीयू कक्षाची कारवाई बीड दि.21 : शहरातील सम्राट चौक भागात किरायाने घेतलेल्या घरातून एक दांपत्य कुटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या कुंटणखान्यावर छापा मारत दलालासह आंटीला बेड्या ठोकल्या. यावेळी एका पीडीतेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि.20) दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक […]
Continue Readingबीड, दि. 21 : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची […]
Continue Reading