वैतागवाडीत नवदाम्पत्याची गळफास घेवून आत्महत्या!

मयत महिला होती सात महिन्याची गर्भवती नेकनूर दि.16 : बीड तालुक्यातील नेकनूर येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये एका नवंदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.16) समोर आली आहे. मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याने खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत आत्महत्यामागचे कारण समोर आले नव्हते. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून […]

Continue Reading

आयपीएस पंकज कुमावत यांचा छापा; 22 जुगारी ताब्यात

बीड दि.16 : सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया धडाका सुरुच आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी (दि.16) दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading
vidhansabha maharashtra

निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष प्रतिनिधी । बीडदि. 15 : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालायाने आज दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. इम्पिरिकल डाटा सादर केल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, असं या निकालावरून स्पष्ट झालं आहे. तर, राज्य सरकाला हा डाटा सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत […]

Continue Reading

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटक

फरार गुटखा माफिया महारुद्र मुळेला अटकबीड दि.15 : गुटख्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे सत्र सुरु असताना ही फरार राहून बिनबोभाटपणे रॅकेट चालविणाऱ्या माफियाला जेरबंद करण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले. साडेतीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत औरंगाबाद, पुणे येथे फिरत होता. दरम्यान, १५ डिसेंबर रोजी पहाटे शहरातील गंगाधाम परिसरातील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली.       […]

Continue Reading
NSL shugar factory

दलाल बालू हटाव, एनएसएल शुगर बचाव!

ऊस उत्पादकांनो गंभीर होऊन विचार करा कारखाना चालायलाच हवा; पण दलालमुक्तबालाजी मारगुडे । बीडदि. 14 : एनएसएल शुगरच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी चोपून मार दिला की लगेच कारखाना बंद करण्याची भाषा करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भितीचं वातावरण तयार केलं जातं. मात्र कारखान्यात वर्षानुवर्षे माजलेले दलाल बाहेर काढायला हवेत असे कारखाना प्रशासनाला कधीच का वाटत नाही? माजलेल्या दलालांमुळेच […]

Continue Reading

विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या अतिथी हॉटेलवर छापा!

आयपीएस पंकज कुमावत व दारुबंदी विभागाचे अधीक्षक घुले यांची कारवाई बीड दि.14 : शहरातील अतिथी हॉटेल काही महिन्यापूर्वी सील केले होते. तरीही विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तरित्या छापा मारला. यावेळी 91 हजारांची […]

Continue Reading
prajakt tanpure

महेबूबभाईच्या गावाला निधी कमी पडू देणार नाही -ना. प्राजक्त तनपुरे

शिरूर, दि. 14 : शिरूरचे भुमिपूत्र तथा आमचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिरूर नगर पंचायतचे सर्व उमेदवारांना विजयी करा. या शहराच्या विकासासाठी कसल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे अवाहन नगरविकासमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. मंगळवारी शिरूर नगर पंचायतीसाठी उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी ना.प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, आ.बाळासाहेब आजबे यांनी […]

Continue Reading

बीडमध्ये बससस्थानक परिसरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या!

बीड दि.14 : धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक बीड शहरातील बसस्थानक परिसरातील एचडीएफसी बँकेसमोर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने शहरत खळबळ उडाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 रा.खासबाग, बीड) असे […]

Continue Reading