…हो पण, लोखंडे साहेब दलालांच्या टोळ्या चालवू नका…
बालाजी मारगुडे । बीडदि. 10 : दोन दिवसांपुर्वी एनएसएल शुगरच्या कर्मचार्याला पोलीसासमोर भाई गंगाभिषण थावरे यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. भाई चूक की बरोबर हे आम्हाला इथे अजिबात सांगायचे नाही. परंतु कारखाना प्रशासन ज्या प्रमाणे दलालांच्या टोळ्या चालवतं ते पाहता, तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. गरीब बिचारा शेतकरी जेव्हा कारखान्यात जातो त्यावेळी त्याला कर्मचारी […]
Continue Reading