अधिकारांचा वापर करा आणि लसीकरण वाढवा
जिल्हाधिकार्यांचे सर्व यंत्रणांना आदेश; लसीकरणाचा आढावा
Continue Readingजिल्हाधिकार्यांचे सर्व यंत्रणांना आदेश; लसीकरणाचा आढावा
Continue Readingतीन भावांच्या हत्येने हादरले होते बीड
Continue Readingमहसूल अधिकारी, पोलिसांची हप्तेखोरी; एकाही वाळूघाटाचा लिलाव नसताना सर्रास उपसा…
Continue Readingबीड दि.30 : अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेला आठवडा उलटतो की नाही तोच सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना बीड तालुक्यात घडली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.29) रात्री सख्ख्या भावासह, चुलत भाऊ […]
Continue Readingवीज पुरवठा खंडित केल्यामुळे गेवराईत शेतकर्याची आत्महत्यागेवराई दि.28 : मागील काही दिवसापासून महावितरणने शेतकर्यांकडील थकीत वीज बील वसुली सुरु केली आहे. यासाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतीचा विज पुरवठा खंडित केल्यामुळे एका तरुण शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात […]
Continue Readingमाजी खा.राजू शेट्टी यांचा इशारा; नाव्होलीत शेतकरी संताप मेळावा
Continue Readingअंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा
Continue Readingएमपीडीए अंतर्गत कारवाईचा दणका बीड दि.27 : वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या आदेशाने महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गंत सिरसाळा व शिवाजीनगर पोलीस ठाणेहद्दीतील दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित असल्याचेही पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या सुचनेवरुन तलवाडा, सिरसाळा पोलीसांनी गोरख […]
Continue Readingमुंबई, दि. 27 : कृषी पंपांकडे वीजबील थकल्याने थेट रोहीत्राचाच वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे सरकारवर टिकेची झोड उठली असून महावितरणकडून थकीत बिलाच्या वुसलीसाठी शेतकर्यांना मोठी सवलत देऊ केली आहे. केवळ 50 टक्के वीजबील भरा आणि उर्वरित बील माफ करून घ्या, असा नाव फंडा आता पुढे आणला आहे. महावितरणच्या या फंड्याला किती शेतकरी […]
Continue Readingबीड, दि. 27 : परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर काही कामगारांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज बीड बसस्थानकातून पोलीस बंदोबस्तात बससेवा सुरु झाली आहे. बीड ते गेवराई ही पहीली बस आज सुरु झाली. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्याने महाराष्ट्रातील […]
Continue Reading