mahila sarpanch sicide

महिला सरपंचाची विष घेऊन आत्महत्या

दि. 24 : महिला सरपंचानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, महिला सरपंचाच्या पतीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केलं असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी महिला सरपंचास मृत घोषित केलं आहे. ही धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील मरळगोई […]

Continue Reading
beed railway

अहमदनगर ते आष्टी रेल्वेमार्गावर लवकरच धावणार रेल्वे

बीड, दि.23 ः जिल्ह्यात रेल्वे येणार म्हटलं की सगळ्यांना चेष्टाच वाटते. परंतु आता खरोखरीच रेल्वे येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अहमदनगर ते आष्टी या मार्गादरम्यान 60 किलोमीटरपर्यंत हायस्पीड रेल्वे धावणार आहे. सध्या या मार्गावर दररोज इंजिनाची टेस्टींग होत आहे. आता हायस्पीड रेल्वे धावल्यास खर्‍या अर्थाने हा मार्ग रेल्वेसाठी तयार झाला हे त्यातून सिध्द होणार […]

Continue Reading

सत्यनारायण होताच नवरदेवाची आत्महत्या!

घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे माजलगाव दि.22 : शनिवारी थाटामाटात विवाह सोहळा झाला, त्यानंतर सोमवारी सत्यनारायणाची पुजा झाली. त्याच दिवशी शेतात जावून नवरदेवाने आत्महत्या केली. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे कारण समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे. […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या पदाला स्थगिती!

बीड दि.22 : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. खांडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या पथकाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. […]

Continue Reading