crime

ब्लेडने वार करत, गळा दाबून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह तिघांवर गुन्हा दाखल बीड दि.14 : कौटुंबिक वादातून पती, सासू आणि सासरा यांनी कट रचून झोपेत असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या विवाहितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तिन्ही आरोपींवर बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सविता भागुजी रोहीटे (वय 25, रा.आहेर वडगाव) असे त्या […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 बेरकी माणूस…

बेरकी माणूस… (सकाळी तांबडं फुटायला बप्पा आणि मुषक अंबानगरीत पोहोचले. योगश्वरी देवीचं दर्शन घेऊन त्यांनी शहराचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. जागोजागी गटारं तुंबलेली, शहरभर कचर्‍याचे ढिगारे, मच्छर चावल्याने तापीच्या रुग्णांनी दवाखाने फुल्ल झालेले. मुषकाने बाप्पांच्या पुढ्यात दाखल होत बाप्पांचं लक्ष एका होर्डिंगकडे वेधलं… त्यावर लिहीलेलं असतं अंबाजोगाई नगर परिषदेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा सर्वोच्च पुरस्कार […]

Continue Reading
mushakraj bhag 4

मुषकराज भाग 4 संघर्ष कन्या…

(पराक्रमी हात बांधलेले पाहून बाप्पाने मुषकाला विचारले) बाप्पा : काय रेऽऽ हे काय चाललेय राज्यात… शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कुठे गेलीये? लोकांचा विश्वास अशा पध्दतीने उडणे बरे नाही… जिल्ह्याच्या मातेची ही अवस्था तर लेकरांची काय झाली असेल? मुषक : शांत व्हा बाप्पा तुम्ही आधी शांत व्हा… सगळं सांगतो… कुणाचे कुणी हात फित बांधले न्हाईत… सगळा नजरबंदीचा […]

Continue Reading
mushakraj-bhag-3

मुषकराज भाग 3 मै जब जब बिखरा हूँ…

(दिवसभर उभं राहूनच बाप्पानी लाल किल्ल्यावरील दरबाराचं कामकाज बघीतलं होतं. आता मुषकाने पुढे जाऊन दरबार प्रमुख असलेल्या प्रधानसेवकाला बाप्पा आल्याची वर्दी दिली… तसे प्रधानसेवकांनी लगबगीने इर्मजन्सी बेल वाजवत साक्षात ‘बाप्पा आपल्या दारी’ आल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली. आणि स्वतः ताडकन् उठून मुख्य दरवाजाकडे धावत निघाले… जिथं कुठं कार्यकर्ते थांबलेले होते तेही एका क्षणात दरबारात हजर झाले. […]

Continue Reading

चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीचा खून!

बीड दि.11 : चारित्र्याव संशय घेत गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनी येथे शनिवारी (दि.11) रात्री 8 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शेख मलिका शेख याकूब (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना […]

Continue Reading

गुरुंच्या विरहाने सेवकानेही घेतला जगाचा निरोप

माजलगाव मठाचे शिष्य विलासअप्पा शेटे यांचे निधन माजलगाव दि.11 : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती लिं.सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे सेवेकरी आणि मठाचे निस्वार्थी सेवक विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय 45) यांचे आपल्या गुरूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा त्रास होऊन दुपारी 1.40 वाजता निधन झाले. लिं. माजलगांवकर महाराजांचा समाधी […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग- 2 फैसला ऑन दी स्पॉट…

फैसला ऑन दी स्पॉट…(बाप्पाचं हेलीकॅप्टर साक्षात वैद्यनाथाच्या नगरीत त्या भल्या मोठ्या मैदानावर लॅन्ड झालेलं होतं. हेलीकॉप्टरचं पातं थांबण्यापुर्वीच मुषकानं टूणकन् बाहेर उडी मारली. मातीत तोंड खूपसून तलवारीला धार लावावी तसं मुषकाने एका दगडावर दाताला धार लावल्यासारखं केलं. इकडे बाप्पा ह्याच्या करामती नजरेनेच टिपत थोडसं गालातल्या गालात हसले. बाप्पा हेलीकॉप्टरच्या खाली उतरले आणि आपल्या डॅडीच्या भुमीत […]

Continue Reading
mushakraj bhag 1

प्रस्थान…

मुषकराज भाग 1(श्रावण संपला आणि आता भाद्रपद सुरु झाला. बाप्पा आपल्याच तंद्रीत पृथ्वीतलाकडे निघण्याची घाईत असल्याचे मुषकाने हेरले. संदकात ठेवलेल्या एक एक वस्तु बाप्पा पुन्हा पुन्हा काढून न्याहाळून पुन्हा पुन्हा आत ठेवत होते. बराच वेळ त्यांचा हा चाललेला कार्यक्रम मुषकराज शांतपणे पहात होते. न राहवून मुषकाने एकदा आपल्या शेपटीला जमीनीवर आपटून दोन्ही पाय मागे घेत […]

Continue Reading

एएसपी स्वाती भोर यांची बदली

बीड दि.9 : येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती रामराव भोर यांची अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अभिजित तानाजी धाराशिवकर (फस्के) यांची निुयक्ती करण्यात आली आहे. तर विजय लगारे यांची उपविभागीय पोलीस […]

Continue Reading