करुणा मुंडे यांच्या वाहनात आढळले पिस्टल!

परळी : दि.5 : करुणा मुंडे यांच्या इनोव्हा गाडीची (एमएच 04 एच एन 3902) परळी शहर पोलीसांनी तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल सापडला आहे. सदरील पिस्टलचा परवाना आहे की नाही. याचा तपास पोलीस करत आहेत. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.नारायण गित्ते यांनी या गाडीची पाहणी केली असून पुढील तपास ते करत आहेत. करुणा […]

Continue Reading

करुणा मुंडे पोलीस ठाण्यात!

बीड दि.5 : करुणा मुंडे या रविवारी (दि.5) दुपारी परळीत दाखल झाल्यानंतर त्यांनी वैजीनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुंडे वैजीनाथ मंदिर परिसरामध्येच पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र काही महिला व कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. करुणा मुंडे यांच्याविरोधात काही महिला परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून करुणा मुंडे यांनाही […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा मुंडे परळीत दाखल !

पोलीसांचा तगडा बंदोबस्त बीड दि.5 : परळी शहरातील वैजीनाथ मंदिर परिसरामध्ये करुणा धनंजय मुंडे या रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही वेळातच त्या पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले होते. पत्रकार परिषदेत त्या काय बोलणार याकडे […]

Continue Reading
r raja

एसपींच्या विशेष पथकाने 17 लाखांचा गुटखा पकडला

बीड दि.3 : पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केज तालुक्यात धाड टाकत 17 लाख 46 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) रात्री करण्यात आली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू कदम (रा.क्रांतीनगर ता.केज) असे आरोपीचे नाव आहे. त्याने येथीलच वसंत महाविद्यालयाच्या उत्तरेस शेवाळे यांच्या घराच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये […]

Continue Reading
accedent

कारच्या धडकेत एक ठार, दोघे जखमी

माजलगाव दि.2 : कार-दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना माजलगाव तालुक्यातील परभणी रोडवर गुरुवारी (दि.2) रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गणेश वसंत डांगे (वय 18) असे मयताचे नाव आहे. तर वसंत डांगे (वय 42) हे अविनाश डांगे […]

Continue Reading
aaropi

अंबाजोगाई ठाण्यातून पळालेल्या ‘त्या’ दरोडेखोरास केज पोलिसांनी पकडले!

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. त्यानंतर काही तासातच केज पोलिसांनी या आरोपीस जेरबंद केले आहे. हा आरोपी पुण्याला जाण्याच्या तयारीत होता. […]

Continue Reading

पोलीसांचा निष्काळजीपणा; सराईत दरोडेखोराचे पोलीस ठाण्यातून पलायन

बीड दि.2 : अंबाजोगाई येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला तब्बल सहा वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गजाआड केले होते. त्यानंतर या आरोपीस अंबाजागाई शहर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अंबाजोगाई शहर पोलीसांच्या निष्काळजीपणामुळे सदरील आरोपीने ठाण्यातून पलायन केले आहे. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीच्या […]

Continue Reading
accident

वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा तर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यूबीड दि.2 : रुग्णवाहिकेच्या व अज्ञात वाहनाच्या धडकेत वेगवेगळ्या अपघातात बुधवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास दोघा तरुणांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी केज तालुक्यातील होळ येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला. […]

Continue Reading