atyachar

पैशाचे आमिष दाखवून 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नेकनूर दि.18: एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदरील घटना मंगळवारी (दि.17) बीड तालुक्यात घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम भगवान पवार (वय 24 रा.विद्यानगर, बीड) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात […]

Continue Reading
neknoor

नेकनूर तालुका चर्चेच्या गुर्‍हाळातच गेली एकेचाळीस वर्षे

नेकनूर । अशोक शिंदेदि. 14 : बीड तालुक्यातील उपबाजारपेठ असलेले सर्वात मोठे गाव म्हणून नेकनूर परिचित आहे. गेल्या 41 वर्षापासून विविध निवडणुकीत राजकीय नेत्यांनी नेकनूर तालुका निर्मितीची आश्वासने दिली. मात्र ती हवेतच विरत आहेत. नेमकं तालुका निर्मितीची प्रतिक्षा कधी संपणार असा प्रश्न नेकनूरकरांना पडला आहे . राज्य महामार्ग क्रं. 156 वर असलेले नेकनूर हे गाव […]

Continue Reading
aurangabad-high-court

उच्च न्यायालयात हजर रहा अन्यथा… कोर्ट वॉरंट काढू पीक विमा कंपनीस खंडपीठाची तंबी

राजेश राजगुरु/ गेवराईपीकविमा संदर्भात सुनावनीस विमा कंपनीचे प्रतिनिधी वारंवार गैरहजर राहत असल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कंपनीला हजर राहा अन्यथा कोर्ट वॉरंट काढू, अशी तंबी दिली आहे. त्यामुळे विमा कंपनीला आता पुढील तारखेस कोर्टात हजर रहावे लागणार आहे. जून 2020 ते ऑक्टोबर2020 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. […]

Continue Reading
bhagatsinh koshyari and amit shaha

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अमित शहांच्या भेटीला

मुंबई ः राज्यातील 12 विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवरून काल मुंबई हायकोर्टाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर आज कोश्यारी तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला नवी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात 12 सदस्यांच्या नियुक्त्या होतील का? की अन्य काही राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.12 आमदारांच्या जागा […]

Continue Reading