milind narwekar

मिलिंद नार्वेकरांमागे ईडी, सीबीआय, एनआयए लावण्याची धमकी

मुंबई, दि. 14 : मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलींद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीने काही मागण्या केल्या असून या मागण्या पूर्ण न केल्यास तुमच्या पाठीमागे ईडी, सीबाआय, एनआयएची चौकशी लावू असा व्हॉटसअ‍ॅप मेसेज करीत धमकी दिली आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार नोंदवली असून प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. […]

Continue Reading
dhananjay munde and bajrang sonwane

जिल्ह्यात राजकीय सभा, बैठका दणक्यात तरीही ना.धनंजय मुंडे म्हणतात… कोरोना प्रतिबंधासाठी कडक कारवाईची गरज

ये बात कुछ हजम नही हुई बीड, दि. 13 : मराठवाड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत. इतर जिल्ह्यातील दुसरी लाट संपूर्णपणे ओसरली देखील पण बीडमध्ये मात्र कोरोनाचा आकडा 100 च्या खाली यायचे नाव घेत नाही. आता तर तो चक्क 225 पर्यंत पोहोचला होता. कोरोना विषाणू आटोक्यात न येण्याचं प्रमुख कारण म्हणजे राजकीय नेत्यांचे मोर्चे, […]

Continue Reading
dhananjay munde

पीक कर्ज न देणार्‍या बँकावर कारवाई करा – पालकमंत्री धनंजय मुंडे

आढावा बैठकीत प्रशासनाला सुचना बीड : खरिपातील पिक कर्ज वितरणासाठी बँकांकडून दिरंगाई झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत येऊ शकतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी वाटप होताना दिसत असून याबाबतचे कारण शोधण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी नंतर पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही ठराविक वेळेत […]

Continue Reading

12 आमदार नियुक्तीवरून उच्च न्यायालयाची राज्यपालांविरोधात नाराजी

मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून 12 विधान परिषद आमदारांची यादी आपल्याकडेच राखून ठेवणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ‘तब्बल 8 महिने निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे, ते लवकरच याबद्दल निर्णय घेतली’ असं म्हणत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारने 12 आमदारांची यादी पाठवून सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदारांची […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात आज 154 कोरोनाबाधित

बीड दि.12 : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. गुरूवारी 154 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला गुरूवारी (दि.12) 6590 संशीयतांचे अवहाल प्राप्त झाल होते. यामध्ये 154 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर 6436 निगेटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई 2, आष्टी 56, बीड 17, धारूर 5, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, पाटोदा […]

Continue Reading

तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेची आत्महत्या

अंबाजोगाई दि.11 : मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात घडली असून या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धनराज सोपान घुले (रा.शिरपूर ता. केज) यांनी दिलेल्या […]

Continue Reading
atyachar

परळीत नर्सवर अत्याचार करुन मुलांना जीवे मारण्याची धमकी!

संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखलपरळी दि.11 : माझा नाद सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. असे म्हणत नर्सला मारहाण करुन मुलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना परळी शहरात घडली असून या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पवार (रा.कंडक्टर कॉलनी, परळी) असे आरोपीचे नाव आहे. येथील एका खाजगीर रुग्णालयात […]

Continue Reading