corona virus

बीड जिल्हा : आज 198 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.31) कोरोनाचे 198 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…

Continue Reading

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी प्रकरणी परळीच्या तरुणाला अटक!

बीड दि.31 : सोशल मीडियावर गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल 15 महिन्यांपूर्वी बदनाकीकारक पोस्ट केली होती. या प्रकरणी गुजरात सायबर पोलीसांनी परळी शहरातील तरुणास अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फैसल खान युसूफझाई (वय 20 रा.परळी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची परळीत मोबाईल शॉपी आहे. त्याने 15 महिन्यापूर्वी म्हणजे 2020 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय […]

Continue Reading
corona testing lab

बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 रुग्णबीड- बीड जिल्ह्यात आजही कोरोनाचे 180 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला एकूण 5379 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 5199 अहवाल निगेटीव्ह आढळून आले आहेत.प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे….

Continue Reading
uddhav thakare-devendra fadnavis

पुरग्रस्त भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने-सामने

कोल्हापूर ः पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शाहूपुरी येथील कुंभार गल्ली येथे अचानक योगायोगाने समोरासमोर आले. काही क्षण त्यांनी संवादही साधला. दोघांच्याही या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी कोल्हापुरात पोहोचले. शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्तांशी संवाद साधून ते थेट शहरातील शाहूपुरी […]

Continue Reading
राम मंदिर

मला मंत्रीपदासाठी 42 वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात – रावसाहेब दानवे

नवी दिल्ली- आपल्याला मंत्रीपदासाठी 42 वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवनिर्वाचित मंत्री भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नारायण राणे narayan rane, कपिल पाटील kapil patil, भागवत कराड bhagwat karad आणि भारती पवार bharati pawar यांचा दिल्लीत सत्कार […]

Continue Reading
Nitin Gadkari

दिल्लीत येण्याची माझी ईच्छा नव्हती जबरदस्तीने दिल्लीत आलो -नितीन गडकरी

नवी दिल्ली : दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती. अपघाताने आणि जबरदस्तीने दिल्लीत आलो असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी nitin gadkari यांनी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नारायण राणे narayan rane, कपिल पाटील kapil patil, भागवत कराड bhagwat karad आणि भारती पवार bharati pawar यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. दिल्लीत आयोजित या […]

Continue Reading