atyachar

अत्याचारासह विनयभंगाच्या घटनांनी केज तालुका हादरला

केज दि.23 : आज महिलांसह मुली सुरक्षीत नसल्याचे वारंवार घडणार्‍या घटनावरून दिसून येते. केज तालुक्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी घडलेल्या अत्याचार, विनयभंगाच्या घटनांनी हादरला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस तपास करत आहेत. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. चुलत दिराने केलाभावजयीचा विनयभंगकेज : तीस वर्षीय […]

Continue Reading
pegasus

शासकीय कर्मचार्‍यांना मोबाईल वापरासंबंधी राज्य शासनाकडून नियमावली

मुंबई ः देशातील पेगॅसस pegasus स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यां कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. सरकारतर्फे लँडलाईन फोन वापरासाठी अधिक सोयीस्कर असल्याचे सांगण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) जारी केलेल्या आदेशात राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यासच मोबाइल फोनचा […]

Continue Reading

प्रियेसी पाठोपाठ प्रियकराचीही त्याच स्कार्फने गळफास घेवून आत्महत्या!

केज दि.21 : तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. मंगळवारी प्रथम प्रेयसीने व त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आकाश शिवाजी धेंडे (वय 25) व सावित्री (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. […]

Continue Reading
remdesivir

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने सरकार रेमडेसिवीरचा बफर स्टॉक करणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार आधीच सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामल, अँटीबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे यांच्या व्यतिरिक्त रेमडेसिवीर (remdesivir), फेवीपीरावीर (favipiravir) सारखी औषधे आणि इंजेक्शन यांचा पूरक साठा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील कोविड 19 ची तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिवीर आणि फेवीपिरावीर […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज 174 कोरोनारुग्ण

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.18) कोरोनाचे 174 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातून रविवारी 4954 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.18) प्राप्त झाले, त्यामध्ये 174 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4780 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 26 , आष्टी […]

Continue Reading