संजय राठोड यांचा अखेर राजीनामा
मुंबई- मंत्री संजय राठोड यांनी अखेर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक भुमिका घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला होता. भाजपच्या चित्रा वाघ […]
Continue Reading