नवा ट्विस्ट; धनंजय मुंडेंवर आरोप करणार्या महिलेविरोधात भाजपा नेता पोलीसात
मुंबई- मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्या महिलेविरोधात एका भाजपा नेत्याने पोलीसात धाव घेतली आहे. संबंधीत महिला मला 2010 पासून ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या आरोप करणारी महिला ही गायिका आहेत. त्यांच्या बहीण आणि धनंजय मुंडे हे दोघेही परस्पर […]
Continue Reading