CORONA

ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे. ’माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड […]

Continue Reading

बुध्दीभ्रष्ट झालेल्या कंगनाचा बीड जिल्हा शिवसेनेने पुतळा जाळला

कंगनाने पाकीस्तानात जावे- खांडे, मुळूक   बीड   : महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या कचकडीच्या बाहुल्यांनी मुंबईच्या सारख्या लाखो लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत करुन अभिनेत्री कंगना राणावत हिने बुध्दीभ्रष्ट झाल्याचे सिध्द केले आहे. महाराष्ट्राची पाकव्याप्त काश्मीर सोबत तुलना करणार्‍या कंगना राणावतचा निषेध करत शिवसेना […]

Continue Reading
ashok dak

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी माजलगावचे अशोक डक बिनविरोध

मुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 8 : बारश्याचा कार्यक्रम

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898 (केपासुरी-खाटवडगाव रोडवर चार एकरमध्ये विस्तीर्णपणे असलेल्या पंचतारांकित हॉटेल टाईप बंगल्याबाहेर येऊन बाप्पा अन् मुषकराज थांबतात. बंगल्याच्या आतील आवारात भली मोठी गर्दी झालेली असते. गर्दी पाहून बाप्पा बोलतात.)बाप्पा ः मुषका आपण येणार असल्याची वर्दी दिली होती का?मुषक ः नाही बाप्पा…बाप्पा ः मग ही गर्दी कसली?मुषक ः बाप्पा आज इथं बारश्याचा कार्यक्रम […]

Continue Reading