mushakraj

मुषकराज भाग 7 : ‘बदका’चं डुबूक डुबूक

बालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898 (लॉकडाउन उठल्याने नुकतीच अंतर जिल्हा बससेवा सुरु झाली होती. त्यामुळे पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय बाप्पांनी घेतला होता. उदगीर-माजलगाव बसमध्ये दोघेही बसले. एकदम चकाचक बस पाहून बाप्पांनाही आत्मिक आनंद झाला होता. एखाद्या विमानात बसल्यानंतर हवाई सुंदरीनं जेवढ्या आदबीनं आपलं स्वागत करावं त्याच्या कैकपट नम्रता कंडक्टरमध्ये आलेली दिसत होती. प्रसन्न मुद्रेनं […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 6 ः थर्मल गन

(साक्षात बाप्पा आपल्या दारात आलेले पाहून ‘डीएम’ साहेबांचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यांच्यापासून अवघ्या 10 फुटावर बाप्पा उभे होते. कधी एकदा हे दहा फुटाचं अंतर कापतो अन् बाप्पांना साक्षात मिठी मारतो असं डीएम साहेबांना झालं होतं. ते मिठी मारण्यासाठी बाप्पांच्या अंगावर झेपावणार तोच त्यांना 11 जुनचा दिवस दिवस आठवला. ते जागेवरच थबकले. उजवा हात मनगटापासून […]

Continue Reading
suresh dhas

ऊसतोड कामगार, मुकादमांचा प्रश्न सुरेश धस यांच्या ‘फडात’

मागण्या मान्य केल्याशिवाय कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही -आ.सुरेश धस बीड, दि.26 : बीड जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण आजपर्यंत ऊसतोड मजूर, मुकादमांच्या भोवती फिरलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरील कारखान्यालाही मजुर पुरविण्याचे काम बीड जिल्ह्यातून होते. त्यामुळे सांगतानाच बीडची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी केली जाते. आतापर्यंत या मजुरांचं नेतृत्व स्व.गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या पश्चात […]

Continue Reading
bandu jadhav parbhani

परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांचा राजीनामा

स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीसोबतचा वाद चव्हाट्यावर परभणी, दि.26 : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. जाधव यांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिला असून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.जाधव […]

Continue Reading
MUSHAKRAJ

मुषकराज भाग 5 : परळी जिल्हा

(भल्या पहाटेच आज मुषकराज आवरून सवरून बसले होते. कधी एकदा बाप्पा उठतात अन् मला त्या राजवाड्यात जायला मिळते असे मुषकराजांना झाले होते. मात्र पाच वाजले तरी बाप्पा उठायचं नाव घेईनात. त्यामुळे मुषकराजांनीच त्यांना उठवायचा निर्णय घेतला.)मुषक ः अहो उठाऽऽ उठा उठाऽऽ बघा जरा लोक तुमच्याही आधी कामाला लागले अन् तुम्ही खुशाल झोपलाय? भक्त आले अन् […]

Continue Reading
mushakraj bhag 4

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज : भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं (काल अंबाजोगाईच्या सुकुमार अन् गजरंगअप्पांची रस्त्यात लागलेली भांडणं बघून बाप्पांनी आता इथूनपुढचा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाप्पा अन् मुषकराज परळीच्या दिशेने निघाले. बाप्पा रस्त्यानी येत असताना त्यांना जागोजागी घड्याळाचे गमजे घातलेले लोक दर्शन करायला येताना दिसत होते. बाप्पांनी मुषकराजांच्या कानात विचारलं.) बाप्पा ः अरे […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

बीड : मुदत संपलेल्या 81 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक

बीड, दि.21 : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे अध्यादेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला होता. संबंधीत आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी केली असून जिल्ह्यातील 81 ग्रामपंचायतीवर त्यांनी सरकारी कर्मचार्‍यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. कुठल्या ग्रामपंचायतीवर कुणाची झाली नेमणूक खालील यादी पहा…

Continue Reading
tabligi jamat

तबलिगी जमात फंडिंग प्रकरणात ‘ईडी’चे 20 ठिकाणी छापे

नवी दिल्ली: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीतून तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे कोरोना देशभर पसरला असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांच्या सह केंद्रातील इतर मंत्र्यांनी केला होता. तेव्हापासून मोदी सरकार तबलिगी जमातीला कुठून फंडिंग होते याचा शोध घेत आहे. आता ईडीने याच प्रकरणात मुंबईसह 20 ठिकाणी छापे मारले आहेत. दिल्लीत सात ठिकाणी, मुंबईत पाच ठिकाणी, हैदराबादेत चार ठिकाणी […]

Continue Reading
nilesh rane,parth pawar,sanjay raut, aditya thakare

नितेश राणे म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ तर पार्थ पवार म्हणतात ‘सत्यमेव जयते’

मुंबई, दि.19: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून गेल्या दिड महिन्यापासून उठलेलं वादळ शांत व्हायचं नाव घेत नाही. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निकाल दिल्यानंतर नितेश राणे आणि पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. आ.नितेश राणे आपल्या ट्टिटमध्ये म्हणतात ‘अब तो बेबी पेंग्विन गयो’ सुशांतच्या मृत्यू प्रकरणी जी काही लपवालपवी होत होती, पुरावे नष्ट करण्याचे […]

Continue Reading