शिवसेना भवन तीन दिवस बंद राहणार
खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण
Continue Readingखबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण
Continue Readingराधाकृष्ण विखे पाटील यांची संजय राऊतांवर टिका
Continue Readingकृषी विभागाचा घेणार आढावा
Continue Reading6 राज्यातील 116 जिल्ह्यांना मिळणार लाभ! दिल्ली ः करोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील 116 जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे नाव […]
Continue Readingविनाअनुदानित शिक्षक कृती समितीच्या मागण्या सरकार दरबारी कळवू – संदीप क्षीरसागर
Continue Readingमुंबईः “सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. देशातील सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या २२४८ वर गेली आहे. “सध्या जी परिस्थिती आहे […]
Continue Readingमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते ७८ वर्षाचे होते. मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हाँस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. […]
Continue Readingबीड : धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. तसे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले गेले. मात्र आता पंकजाताई मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे. एबीपी माझा वृत्त वाहीनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, पंकजाताई मुंडे यांनी आपले बंधू […]
Continue Readingखासदार, आमदार, जिल्हाधिकार्यांना डावलून प्रयोग शाळेच्या कोनशिलेवर कुणाचीही नावेशासकीय तिजोरीतून खर्च झालेल्या पैशातून राजकीय पदाधिकार्यांची नावे कशासाठी? बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचं उद्घाटन झाले. कोरोनाचा विषाणू शोधण्यासाठी ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली. परंतु उद्घाटनालाच मनातील विषाणुंनी उचल खाल्ल्याने कोनशीलेवर खासदार, […]
Continue Readingमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरातील वाढता करोना व्हायरसचा प्रादुर्भाव, शाळा महिविद्यालयाचा प्रश्न शिवाय खरीप हंगाम कामांचा आढावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बौठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह महाआघाडीमधील मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबई, […]
Continue Reading