vinayak mete and gopinath munde

ती पहाट अन् आजची पहाट दुर्दैवी

बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे यांचा आज अपघाती मृत्यू झाला. पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी हा अपघात झाल्यानंतर सकाळी 7.20 च्या सुमारास त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या धडकू लागल्या. अशीच घटना 3 जून 2014 रोजी गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेली होती. मुंडे हे बीडकडे निघाले असताना दिल्लीत सकाळी सव्वा सहा वाजता […]

Continue Reading
vinayak mete

पहाटे साडेतीन वाजता अपघात, साडेसहा वाजता हॉस्पिटलमध्ये

वेळेवर मदत न मिळाल्यामुळेच विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू बीड, दि.14 : माजी आ.विनायक मेटे हे बीडहून मुंबईकडे मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी रवाना होत होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला पाठीमागून आलेल्या ट्रकने डाव्या बाजुने घासत नेले. यात मागच्या सीटवर बसलेले आ.मेटे रस्त्यावर खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला पाठीमागील बाजुने गंभीर मार लागला. ही […]

Continue Reading
BJP

एकीकडे शपथविधी अन् दुसरीकडे मंत्र्यांचे राजीनामे! सरकारच कोसळले!!

बीड, दि. 9 : महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपच्या 16 मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. त्यामुळे बिहारमधील नितीशकुमार सरकार कोसळल्यात जमा आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची […]

Continue Reading
eknath shinde, amit shaha, devendra fadnavis,

मंत्रिमंडळ ठरले! या आमदारांना मिळाली संधी

मुंबई, दि. 9 : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता काहीच मिनिटांमध्ये होत आहे. दोन्ही गटाचे एकूण 18 आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या विस्तारात भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार, रविंद्र चव्हाण, अतुल सावे, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, चंद्रकांत पाटील, राधकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, यांची नावे फायनल झाली आहेत. तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, […]

Continue Reading

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचे बोगस टिईटी प्रमाणपत्र रद्द

औरंगाबाद : दैनिक कार्यारंभ ने उघडकीस आणलेल्या आरोग्य भरती, टिईटी घोटाळा प्रकरणात आज नाव खुलासा समोर आला आहे. राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींकडे असलेली टिईटीची बोगस प्रमाणपत्रे राज्याच्या शिक्षण परिषदेकडून रद्द करण्यात आली आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत. त्यातील एक […]

Continue Reading
supreme courte

शिवसेना कुणाची याबाबत कुठलाही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

वृत्तसंस्था । नवी दिल्लीदि 4 : शिवसेना नेमकी कोणाची याबाबत आम्ही ऐकून घेत आहोत. तोपर्यंत निवडणूक आयोगाने त्याबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले आहे. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे […]

Continue Reading
HATKADI

महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवणारा माजी नगरसेवक अटकेत

बीड, दि.31 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या मालेगावच्या माजी नगरसेवकाला औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलिसांनी 29 जुलैला रात्री मालेगाव येथून ताब्यात घेतले. तो महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता.नदीमोद्दीन अलीउद्दीन शेख (रा. मालेगाव) असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्याचा […]

Continue Reading

नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवड होणार

बीड दि.14 : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय धेतला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही लढती जनतेतून होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या शिवाय बाजार समितीच्या निवडणुकीत देखील शेतकर्‍यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडे- देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट !

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळमुंबई दि.1 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणता म्हणता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस सत्तेबाहेर राहणार हा निर्णय त्यांनीच जाहीर केल्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आताही अशीच मोठी घडामोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पहायला मिळाली. […]

Continue Reading