शिवसेनेची बातमी जरी लागली तरी माझी आई टीव्ही बंद करते!
बीडच्या माजी जिल्हाप्रमुखांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र
Continue Readingबीडच्या माजी जिल्हाप्रमुखांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र
Continue Readingऔरंगाबाद, दि.29 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कुठलाही गाजावाजा न करता एका कौटुंबिक सोहळ्यात साखरपुडा आटोपला. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केल्याने ते राज्यभरात चर्चेत आले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. पक्षसंघटनेत […]
Continue Readingनवी दिल्ली, दि.27: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांबाबत कुठलाही निर्णय आता 11 जुलैपर्यंत होणार नाही, असे दिसत आहे. कारण आता सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैच्या सायंकाळपर्यंत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्याबाबत वाढीव वेळ दिला आहे. तर उपाध्यक्षांच्या अविश्वासावरील सुनावनी 11 जुलै रोजी ठेवली आहे. महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीमुळे जे घटनात्मक पेच निर्माण झालाय त्याचा कालावधी आणखी वाढल्याने तोपर्यंत बंडखोर […]
Continue Readingबीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना […]
Continue Readingबीड, दि.22: अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापुरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख आता परत आले आहेत. त्यांना चुकीचे बोलून बसमध्ये बसवले. मात्र काहीतरी गडबड होतेय हे लक्षात येताच नितीन देशमुख हे शिंदे यांच्या ताफ्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरात पोलीसांनी त्यांना पकडून मारहाण करीत विनाकारण अनेक हॉस्पिटलमध्ये फिरवत चुकिच्या पध्दतीने माझ्यावर उपचार केले. मला कसलाही हृदविकाराचा […]
Continue Readingसंजय राऊत यांच्या ट्विटने राजकारणात मोठी खळबळ बीड, दि.22: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता खळबळजनक ट्विट केले आहे. महाराष्ट्र विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे झाले तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असेही आता बोलले जात आहे. शिवसेनेकडून परिस्थिती पुर्णपणे हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आमदार […]
Continue Readingबीड,दि.22: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट बंड करण्याच्या पावित्र्यात असल्याचा रिपोर्ट गुप्तचर यंत्रणेकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दिला होता. मात्र या दोघांकडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शिवसेनेत हे मोठं बंडाचं निशान फडकलंय असे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहखातं हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संभाव्य बंडाकडे दिलीप वळसे पाटील यांनी दुर्लक्ष केले का? […]
Continue Readingबीड, दि.22 ः शिवसेनेचे 33 प्रहारचे 2 आणि एक अपक्ष असे मिळून गुवाहाटीच्या रॅडीसन ब्ल्यूमध्ये 37 आमदार आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच आमदार शिवसेनेचे दाखल होतील. आणि काँग्रेसचे चार ते पाच आमदार आणखी आम्हाला येऊन मिळतील, अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारमधील 50 जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष […]
Continue Readingबीड, दि.22 ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार याचा संपूर्ण उलगडा रात्रभर घडलेल्या नाट्याने झालेला आहे. सुरतमधून या आमदारांना विमानतळावर घेऊन जात असताना प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमेर्यांनी एका एका आमदारांचा चेहरा टिपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे एकूण 33 आमदार आणि बच्चू कडू व त्यांचा आणखी एक आमदार असे मिळून 35 आणि दोन इतर अपक्ष […]
Continue Readingबीड, दि.21: बंडानंतर मंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता होती. मात्र ही पत्रकार परिषद कधी होणार याबाबत काहीच स्पषटता नाही. मात्र आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे की दिल्लीला गेलेले देवेंद्र फडणवीस आता गुजरातच्या अहमदाबादला जात आहेत. त्यांच्यासोबत अमित शहा देखील असणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी […]
Continue Reading