भारतीय अपंग संघाने जागतिक क्रिकेट मालिका जिंकली
मंत्री धनंजय मुंडेंनी केले संघाचे अभिनंदन
Continue Readingमंत्री धनंजय मुंडेंनी केले संघाचे अभिनंदन
Continue Readingपाटोदा तालुक्यात आतिषबाजी
Continue Readingमुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. धोनीने या सगळ्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा […]
Continue Readingव्यायाम करुन सर्वांनी सुदृढ राहण्याचा दिला संदेश बीड : डॉ.रविंदर कुमार सिंगल (आयर्न मॅन) यांनी मागील काही महिन्यांपासून आपल्या राहत्या ठिकाणी खूप कष्टाचा सराव करून रविवारी (दि.14 जून) तब्बल 90 किलोमीटर अंतर असलेली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल रेस तेरा तासामध्ये पूर्ण केली. ज्यामध्ये त्यांनी सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून, शहरवासीयांना एक छान आसा आरोग्य ठणठणीत कसे ठेवायचे […]
Continue Readingबीड : कोरोनाच्या सावटामुळे आयपीएल रद्द करावे लागले. त्यामुळे हिरमोड झालेल्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलवर आता अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे सर्वांना घरीच रहावं लागत आहे. अशात क्रिकेट चाहत्यांना आता जुने 2000 च्या दशकातील सामने पुनःप्रक्षेपण येणार आहेत. याबाबतचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. उद्यापासून (दि.7) 14 एप्रिलपर्यंत […]
Continue Readingकेज : तालुक्यातील वरपगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय राजकुमार देशमुखची इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली आहे. दिग्विजयचे वडील राजकुमार भागवत देशमुख हे 80 च्या दशकातील केज तालुक्यातील क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित होते. राज्य रणजी किंवा देशाच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले […]
Continue Reading