school

पुढील महिन्यापासून शाळा सुरु, पण..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात […]

Continue Reading

निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई : निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी डिजिटल डेटा व अभिलेखे यांची पडताळणी व अद्ययावतचे काम करण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी जन्मतारीख, ई मेल पत्ता, पॅन कार्ड डिटेल्स आदी माहिती पाठविण्याचे आवाहन अधिदान व लेखा कार्यालयाने केले होते. परंतू याच आशयाचे एक सही नसलेले पत्र व ई-मेल आयडीमुळे काही निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे निदर्शनास […]

Continue Reading

सावधान! मांजरसुंबा घाटातील दरड कोसळण्याच्या मार्गावर

बीड : जुन्या काळी असलेला मांजरसुंबा घाट नॅशनल हायवे पूर्णपणे नेस्तनाबूत केला आहे. यानंतर डोंगर पोखरून घाटातील रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र शंभर शंभर फूट उंच असलेल्या डोंगरावरील कडा कोसळण्याच्या मार्गावर असून या रस्त्यावर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डोंगराला तात्काळ जाळी लावायला हवी. अन्यथा आंदोलन करू. अनर्थ झाला तर आय.आर.बी. याला जबाबदार […]

Continue Reading