17 दिवसांनंतर जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित तर साखळी उपोषणाची घोषणा!
उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखलबीड दि.26 ः सगेसोयर्यांची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत बेमुदत आमरण उपोषण सुरु होते. सोमवारी (दि.26) दुपारी अंतरवाली सराटीतील माता महिलांच्या हस्ते पाणी घेवून त्यांनी हे उपोषण स्थगित केले. तसेच साखळी उपोषणची घोषणा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा […]
Continue Reading