ज्ञानराधा मल्टीस्टेटचे शाखाधिकारी गजानन घोडकेंना अटकपूर्व जामीन!
केशव कदम – बीड दि.१३ : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बीड येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे महाराष्ट्रासह राज्याबाहेरही विस्तृत जाळे पसरले होते. आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून लाखो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष […]
Continue Reading