पदवीधरांची नाराजी केवळ सतीश चव्हाणांवरच नाही तर सरकार विरुद्ध देखील
दत्ता देशमुख : बीडदि. २८ : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणुक सुरुवातीपासून गाजली ती ‘नाराजी’ या एका मुद्द्यावर. १८ वर्षे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सतीश चव्हाण satish chvhan यांच्या कामाची चिकीत्सा करण्यात आली. पण, मतदारांचा पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांचा कौल आणि पुणे पदवीधर निवडणुकीतील मतांचा कौल पाहता ही नाराजी केवळ एकट्या सतीश चव्हाण यांच्या […]
Continue Reading