विक्रम काळे कुठंयत? त्यांनी सतीश चव्हाणांचा निकाल बघितलाय का?
बालाजी मारगुडे । बीड वर्षानुवर्षे सत्तेच्या वर्तुळात वावरणार्या नेत्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकत आहे, याची जाणीव कालच्या निवडणूक निकालाने करून दिली. सतीश चव्हाण satish chavhan यांचा झालेला पराभव केवळ त्यांचा पराभव नव्हता, तर तो प्रदीर्घकाळ सत्तेत राहूनही जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीविरुद्धचा रोष होता. याच निकालाचे पडसाद आता मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्या आमदार विक्रम […]
Continue Reading