remdesivir

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने सरकार रेमडेसिवीरचा बफर स्टॉक करणार

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता, सरकार आधीच सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामल, अँटीबायोटिक्स आणि जीवनसत्त्वे यांच्या व्यतिरिक्त रेमडेसिवीर (remdesivir), फेवीपीरावीर (favipiravir) सारखी औषधे आणि इंजेक्शन यांचा पूरक साठा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील कोविड 19 ची तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिवीर आणि फेवीपिरावीर […]

Continue Reading
remdesivir

या कंपनीच्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

मुंबई, दि.30 ः आधीच रेमडेसिवीरचा राज्यभरात तुटवडा आहे. त्यात आता एक गंभीर प्रकरण सुरु आहे. रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे 90 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे या कंपनीतून तयार झालेली कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल 21013 बॅचचा एक बॅचचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. रायगडच्या […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवीरच्या किंमत कमी करण्याचा निर्णय

मुंबई- रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची किंमत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार सात कंपन्यांना तसे आदेश बजावले आहेत. त्यानुसार आता 899 रुपयांपासून 3490 रुपयांपर्यंत या किंमती असणार आहेत. विद्यमान परिस्थितीत या इंजेक्शनची किंमत 1400 रुपयांपासून ते 5400 रुपयांपर्यंत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा लाभ होणार आहे. सध्या कोरोनातून […]

Continue Reading