acb trap

गेवराईत एसीबीची मोठी कारवाई

बीड दि.22 : गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील […]

Continue Reading
acb trap

तलाठी लाच घेताना पकडला

बीड : बीड तालुक्यातील हिरापुर येथील तलाठ्यासह खाजगी इसमावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास केली.लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ (तलाठी सज्जा हिरापुर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी लक्ष्मण सुखदेव ओव्हाळ, खाजगी […]

Continue Reading
ACB TRAP

डीसीसी बँक शिरुर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात

बीड  : शिरुर येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.       राजेंद्र कारभारी गुजर (वय 46, शिपाई), बाळू वामन जायभाये (वय 46, लिपीक), उद्धव विश्वनाथ जायभाये (वय 46 शाखाधिकारी) असे लाचखोरांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी शेतकर्‍याकडे सहा हजारांची […]

Continue Reading