कार अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई तालुक्यातील चनईजवळील घटना अंबाजोगाई : वेगात असलेल्या कारची रस्त्यालगतच्या झाडाला जोरदार धडक झाली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई शहराजवळील चनई परिसरात आज (दि.९) १ वाजण्याच्या सुमारास घडला. डॉ. प्रमोद बुरांडे व डॉ. रवी सातपुते ही मयत डॉक्टरांची नावे आहेत. हे दोघे कारमधून (क्र. एम.एच. ४४ एस. ३९८३) अंबाजोगाईकडे येत […]

Continue Reading

टेम्पो कारच्या भीषण अपघातात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पाटोदा शहराजवळील घटनापाटोदा दि. 14 : मंजरसुंबा- पाटोदा रोडवर टेम्पो आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जनाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पाटोदा तालुक्यातील जीवचिवाडी येथील रहिवासी असलेले रामराव कुटे हे सलग चार पाच दिवस सुट्या असल्याने पुणे येथे […]

Continue Reading