भरधाव टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू

गेवराई दि.15 : भरधाव टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास गढी उड्डाणपुलावर घडली. गढी जवळील उड्डाणपुलावर (एमपी-04 जी-6521) हा भरधाव मालाने भरलेला टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]

Continue Reading
accedent

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बीड दि.6 ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास येथे रविवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडली. नामदेव बापूराव मस्के (वय 40 रा.गोलंग्री ता.जि.बीड) असे मयताचे नाव आहे. नामदेव मस्के व वाल्मिक खवले ( वय 30रा.कानडी घाट ता.जि.बीड) हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-20 सीके-9382) जात होते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने […]

Continue Reading
accident

दोन अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग […]

Continue Reading
accedent

अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो रिक्षा पलटी; चार प्रवाशी जखमी

बीड दि.1 :  प्रवाशी घेऊन जाणार्‍या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी झाल्याने चार प्रवाशी जखमी झाले. तर एक प्रवाशाची प्रकृती चिंताजणक आहे. हा अपघात परळी-सिरसाळा रस्त्यावर मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ब्रम्हवाडी शिवारात झाला. ब्रम्हवाडी येथून अ‍ॅटो रिक्षा (एम.एच.23 टी.आर.311) हा काही प्रवाशांना घेऊन परळीकडे निघाला होता. टोकवाडी जवळ या रिक्षाला अज्ञात […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मुलगा ठार, वडील जखमी

 माजलगाव  दि.28 : पाथरी तालुक्यातील मरडसगव येथून दुचाकीवरून जात असलेल्या पिता-पुत्रांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला तर वडील जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.28) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान माजलगाव तेलगाव रोडवर शिंदेवाडी फाट्याजवळ घडली. पाथरी तालुक्यातील मुंडसगाव येथील रहिवासी हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) हे दुचाकीवरून वडिल गीताराम […]

Continue Reading

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एक गंभीर

गेवराई : भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासवर गुरुवारी (दि.26) सकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष […]

Continue Reading
accident

रिक्षा-बुलेटचा अपघात; एकाचा मृत्यू, पाच जखमी

सिरसदेवी परिसरातील घटना बीड  : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर रिक्षा-बुलेटचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.        राहुल फरताळे (रा.बीड) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ते युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या बुलेटचा (एमएच-23 एन-4042) आणि रिक्षाचा सिरसदेवी परिसरात कल्याण-विशाखापट्टनम महामार्गवर मंगळवारी […]

Continue Reading
suicide

दुचाकी स्लीप होवून तरुणाचा मृत्यू

यामुळे भयभीत झाल्याने तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लिप झाली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Continue Reading