corona virus image

माजलगावच्या हायरिस्क 21 जणांचे 9 जूनला स्वॅब घेतले जाणार

माजलगाव : धारूर तालुक्यातील अंबेवडगाव येथील रुग्णाने माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये 2, 3 व 4 जून रोजी उपचार घेतल्यानंतर हा दवाखाना तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 32 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात 21 जण हायरिस्क तर उर्वरित लो रिस्क म्हणून आहेत. हायरिस्क असलेल्यांचे स्वॅब नियमाप्रमाणे 9 जून रोजी घेण्यात येतील, अशी […]

Continue Reading
corona testing lab

बीड जिल्हा : आणखी दोन पॉझिटीव्ह

बीड : बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 53 स्वॅब पैकी दोन नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 47 नमुने निगेटीव्ह आणि 4 नमुन्यांबाबत कोणताही निष्कर्ष काढता आलेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी दिली. आंबेवडगावात आणखी दोन पॉझिटीव्हधारूर तालुक्यातील अंबेवडगावात काल पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णाच्या घरातील  13 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले […]

Continue Reading