amarsinh pandit

अमरसिंह पंडित गेवराईत उभारणार 200 खाटाचे कोविड केअर सेंटर

गेवराई : कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर आरोग्य विभागाच्या मदतीने सुरु करणार असल्याची माहिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. पुढील आठवड्यात पहिल टप्यात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर कार्यान्वीत होणार असून या ठिकाणी 20 बेडसाठी ऑक्सीजनची सुविधा सुद्धा उपलब्ध करणार आहे.यावेळी तहसिलदार सचिन […]

Continue Reading

आम्ला ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष; ग्रामस्थांनी कुणाकडे जावे  तलवाडा  दि.22 :  मागील काही दिवसांपासून सतत वरुणराजा बरसत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या होतातोंडाशी आलेले पिके वाया गेली असून अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटत आहे. गेवराई तालुक्यातील आम्ला गावाला जाणार्‍या रस्तावर भेंड टाकळी जवळ तसेच वाहेगावहून आम्ला येथे जाण्यासाठी पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या कडे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष […]

Continue Reading

वैद्यकीय प्रवेशातील 70/30 कोटा पद्धत रद्द होणार!

ना.धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । बीडमुंबई ः वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची 70/30 कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणार्‍या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ. सतिश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत […]

Continue Reading
serum institute visite to sharad pawar

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते. शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट […]

Continue Reading