court

नरेगा घोटाळा :मुख्य सूत्रधार दिनकर लव्हारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अभियंत्यासह पोस्टमनला दिलासाप्रतिनिधी । अंबाजोगाईदि.22 ः अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी या नरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात 17 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 16 सप्टेंबर 2021 रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सहशिक्षक असलेल्या दिनकर वसंतराव लव्हारे याचा अटकपूर्व जामीन औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी फेटाळला आहे. तर याच प्रकरणात […]

Continue Reading
atyachar

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारास घेतले ताब्यात!

अंबाजोगाईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण अंबाजोगाई : दि.9 एका अल्पवयीन मुलीवर 400 ते 500 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मागील 24 तासात एका पोलीस कर्मचार्‍यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबाजोगाई शहरामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ राहणार्‍या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे 400 ते 500 जणांनी […]

Continue Reading