ashok dak

मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी माजलगावचे अशोक डक बिनविरोध

मुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची […]

Continue Reading

व्यवस्थेचं अपयश; देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला

जागेअभावी माजलगावात कापूस खरेदी बंद, शासकीय खरेदी केंद्रांमध्येच खासगी खरेदी-होकेमाजलगाव ः देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला अशी अवस्था सध्या राज्य व केंद्र सरकारची झाली आहे. कारण शेतकर्‍याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन दरवर्षी नवनव्या योजनांची घोषणा करते. मात्र दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून पिकवलेला माल खरेदी करायला सुद्धा सरकार कमी पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी होणार्‍या […]

Continue Reading

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांची अडवणूक

कापूस घ्यायचा नव्हता तर नोंदणी का करुन घेतली, प्रशासनाच्या मनमानीमुळे शेतकर्‍यांचे नुकसानमाजलगाव ः कधी निसर्गामुळे तर कधी सरकारी धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. दुसर्‍या वर्षीचा खरीप हंगाम सुरु झाला तरी पहिल्या गतवर्षीची कापूस, तुर घरात पडून आहे. ती विक्री करण्यासाठी शेतकरी गयावया करत असतांना प्रशासनाकडून मात्र शेतकर्‍यांची गळचेपी केली जात आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार […]

Continue Reading