अनमोल मित्तल अंबाजोगाईचेनवे अपर पोलीस अधीक्षक
चेतना तिडके यांची नागपूरला बदली बीड : अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून अनमोल मित्तल (भापोसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या विद्यमान अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची नागपूर येथे बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे पोलीस अधीक्षक (अभियान, अंमली पदार्थविरोधी) पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गृह विभागाने २ नोव्हेंबर रोजी काढला आहे. मित्तल […]
Continue Reading