MURDER

जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू!

आष्टी: तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी(दि.१६) रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर […]

Continue Reading
ashit khun

बापच निघाला मुलाचा खूनी

अंभोरा पोलीसांनी काही तासातच केला खुनाचा उलगडा बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळखेड येथे खुनाची घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली होती. अंभोरा पोलीसांनी काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला असून बापानेच मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 […]

Continue Reading
MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]

Continue Reading