लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात!

-साताबारावरील बोजा कमी करण्यासाठी स्विकारली अडीच हजार रुपयांची लाच बीड दि.23 ः तक्रारदाराचा साताबारावरील बोजा कमी करण्यासाठी व दुसर्‍या खरेदी केलेल्या जमीनीची नोंद फेरफारला घेण्यासाठी तलाठ्याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. तर खाजगी इसमाने लाच देण्यासाठी प्रोत्साहीत केले. बीड एसीबीने अडीच हजाराची लाच घेतांना दोघांनाही बुधवारी (दि.23) रंगेहाथ पकडले असून या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा […]

Continue Reading