अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

– बीड उपअधीक्षक पूजा पवार यांची कारवाई ; २० लाखाचा मुद्देमाल जप्त बीड दि.4 : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील सिंदफना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून तिची चोरटी करणारा टेम्पो पकडला. यात तब्बल २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाल्मीक बाबासाहेब पतंगे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई […]

Continue Reading

मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळवला

बीड दि. 10 : अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पाडळसिंगी टोलनाका परिसरात पकडला. यावेळी टिप्पर मालकाने मंडळाधिकाऱ्याच्या गाडीला धडक देऊन टिप्पर पळून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख जुनैद चाँद (रा.माळापुरी ता.जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. मंडळअधिकारी अमोल सुधाकर कुरुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत […]

Continue Reading