भूसंपादन मावेजा घोटाळा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक ताब्यात!
बीड दि.7 : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांना आज लातूर न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे आणले जाणार असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांना ताब्यात घेऊन बीडकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेने महसूल विभागात खळबळ […]
Continue Reading