aurangabad-high-court

पाठक अडकले मात्र महामार्ग भूसंपादन घोटाळ्यातील दोन आरोपींना जामीन!

बीड दि.1 : राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 भूसंपादनातील वाढीव मोबदला (मावेजा) प्रकरणातील आरोपी त्रिंबक भानुदास पिंगळे आणि शेख अजहर यांना जामीन मंजूर केला आहे. हा आदेश न्या. अभय वाघवसे यांनी दिला. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बीड सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बीड येथील भूसंपादन कार्यालय […]

Continue Reading

भूसंपादन मावेजा घोटाळा ; अविनाश पाठकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड : भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना २९ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात १५४ लवाद आदेशांद्वारे तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा आरोप […]

Continue Reading
BEEED JILHA PARISHAD

सीईओ अजित पवार यांची उचलबांगडी, आयएएस अविनाश पाठक बीडचे नवे सीईओ

प्रतिनिधी । बीडदि.4 : जिल्हा परिषदेचे मग्रूर सीईओ अजित पवार यांना अखेर बीड जिल्ह्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयएएस अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच अन्य नऊ आयएएस अधिकार्‍यांच्या देखील राज्य शासनाने बदल्या केल्या आहेत. तुर्तास अजित पवार यांना कुठलीही पोस्टींग देण्यात आलेली नाही.जलजीवन मिशनच्या कामामध्ये बीड जिल्ह्यातील कंत्राटदारांना खिरापतीप्रमाणे पैसा […]

Continue Reading