गेवराई : भाजप नेते बाळराजे पवार यांना अटक!
गेवराई (प्रतिनिधी) : माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात गेवराईतील भाजपचे नेते बाळराजे पवार यांना मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर गेवराई पोलिस ठाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पंडित गट आणि पवार गटाकडून […]
Continue Reading