acb trap

दोघे एसीबीच्या जाळ्यात!

दोन दिवसात चार लाचखोर पकडले बीड दि.30 ः जिल्ह्यात काल पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर आज पुन्हा बीड एसीबीने कारवाई केली. पाटोदा तालुक्यातील तलाठ्यास गुरुवारी (दि.30) 20 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. तर लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍यासही अटक केली आहे. (beed acb trap news) प्रवीण संदीपान शिंदे असे लाचखोर तलाठ्याचे नाव […]

Continue Reading
acb office beed

बीडमध्ये एसीबीचा ट्रॅप!

बीड : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खुपच वाढले आहे. बांधकाम परवानगीसाठी नगर रचनाकाराच्या सांगण्यावरुन 30 हजारांची लाच स्विकारताना खाजगी अभियंता यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीने बीड नगर परिषदेच्या आवारात बुधवारी (दि.30) सायंकाळी करण्यात आली. अंकुश जगन्नाथ लिमगे (वय 30 रा.नाईकनगर नांदेड) असे लाचखोर नगर रचनाकाराचे नाव आहे. त्यांच्याकडे शिरुर नगर पंचायतचा अतिरिक्त पदभार असून […]

Continue Reading
acb trap

बीडमध्ये 900 रुपयांची लाच घेताना कर्मचारी पकडला!

बीड दि. 10 :येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक 900 रुपयांची लाच व 600 रुपये फिस घेताना रंगेहाथ पकडला. सोमवारी (दि.10) सायंकाळी बीड एसीबीने ही कारवाई केली. विनोद गिरीधर मुनेश्वर (वय 32) असे बीड सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन तक्रारदार यांचे नावावर करण्याबाबत गेवराई कोर्टाचे […]

Continue Reading
acb trap

बीड जिल्ह्यात लाचखोरी कमी होईना; पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 22 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात विशेष पोलीस दल आघाडीवर असल्याचे दिसत आहे. वडवणी येथील कर्मचाऱ्यास लाच प्रकरणात अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिरूर (shirur police station) पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर एसीबीने (police head consteble trap) कारवाई केली आहे. शिवाजी श्रीराम सानप असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार यांचा मुलगा, पुतण्या […]

Continue Reading
acb trap

सरपंचपुत्र एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]

Continue Reading
ACB TRAP

वाहतूक नियंत्रक एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.16 : महिला तक्रारदारास बडतर्फ न करता कर्तव्यावर परत घेण्यासाठी 1 लाख 20 हजारांची मागणी करण्यात आली. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.16) दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड एसीबीच्या टीमने केली. किशोर अर्जुनराव जगदाळे (वय 40 वर्ष वाहतुक नियंत्रक रा.प.बीड रा.स्वराज्य नगर ता.जि.बीड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे विरुद्ध […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे […]

Continue Reading