दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला!
दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला!
Continue Readingदहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला!
Continue Readingबीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे […]
Continue Readingबीड दि.11 : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. “ अफरोज तैमीरखा […]
Continue Readingबीड दि.19 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. बीड तालुक्यातील खालापुरी येथील डीसीसी बँकेच्या शाखेत लाच मागितल्याप्रकरणी प्रशासक/कॅशिअरवर शनिवारी (दि.19) कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर भागवतराव बांगर (सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासक म्हणून नियुक्त आहेत) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदराच्या संस्थेचे लेखापरीक्षण केले होते. त्याच्या धनादेशावर स्वाक्षरी […]
Continue Readingबीड दि.15 : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.15) दुपारी करण्यात आली. बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षक रविंद्र सुभाष ठाणगे यास दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली. ठाणगे यांच्या मागील अनेक दिवसापासून तक्रारी होत […]
Continue Readingप्रतिनिधी । बीडदि.2 ः दाखल गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदारास लाचेची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना दारुबंदी विभागातील अधिकार्यास बुधवारी (दि.) एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,बीड) असे लाचखोर अधिकार्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दाखल गुन्ह्यात मदत करुन […]
Continue Readingबीड दि.22 : गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली. संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील […]
Continue Readingबीड, माजलगाव दि. 18 : माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रुपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली.माजलगावात वाळूच्या […]
Continue Readingबीड ः आष्टी येथील तहसील कार्यालयात एसीबीने सोमवारी (दि.8) कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अजिनाथ मधुकर बांदल (वय 41) असे लाचखोर अव्वल कारकुनाचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास स्वस्त धान्य दुकानाचे परवाना नुतनीकरण करण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. सदरील लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील अजिनाथ बांदल यास रंगेहाथ पकडले. […]
Continue Readingकेज तहसीलच्या आवारातच ‛लुटारू’ तलाठ्यासह सहाय्यक पडकला
Continue Reading