acb office beed

शिवाजीनगर ठाण्यातील लाचखोर पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

 बीड दि.27 : शहरातील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. वळवी यांची शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. शिवाजीनगर ठाण्यात एनसी दाखल होती. यातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी आरोपीनाच वळवी […]

Continue Reading
ACB TRAP

पाटोदा न.प.चे मुख्याधिकार्‍यासह चालक एसीबीच्या जाळ्यात

कारवाईने जिल्ह्यात खळबळ   बीड : पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी व त्यांच्या चालकाला साठ हजार रुपयांची लाच घेतांन रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी केली. तक्रारदाराचे नगर पालिकेतील स्वच्छता विभागातील बील काढण्यासाठी पाटोदा नगर पालिकेचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले, यांनी लाचेची मागणील केली होती. सोमवारी सांयकाळी मुख्याधिकारी […]

Continue Reading
lachkhor police

सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

मनासारखा पंचनामा करण्यासाठी मागितली लाच बीड :  दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे यासाठी तक्रार दाराकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास रंगेहाथ बुधवारी (दि.15) पकडले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.       दिलीप रामचंद्र कुरेवाड, […]

Continue Reading
ACB TRAP

डीसीसी बँक शिरुर शाखेतील तिघे एसीबीच्या जाळ्यात

बीड  : शिरुर येथील दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.       राजेंद्र कारभारी गुजर (वय 46, शिपाई), बाळू वामन जायभाये (वय 46, लिपीक), उद्धव विश्वनाथ जायभाये (वय 46 शाखाधिकारी) असे लाचखोरांची नावे आहेत. दि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिरूर शाखेतील अनुदान वाटपासाठी शेतकर्‍याकडे सहा हजारांची […]

Continue Reading
acb trap

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

गेवराई : जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील रुची भोजनालायत सोमवारी (दि.8) रात्री ही कारवाई करण्यात आली.दादासाहेब सुखदेव आंधळे (वय 34) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली. 220 रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक […]

Continue Reading