accident

दोन वेगवेगळ्या अपघातात 4 ठार

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली […]

Continue Reading

जेसीबीखाली चेंगरून बापाचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीर

जातेगाव : गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील शेतात पाईपलाईनचे काम चालू असताना बाजूला झोपलेल्या बाप लेकाच्या अंगावर जेसीबी गेल्याने यात बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.7) मध्यरात्री घडली. कल्याण विशाखापट्टनम महामार्गावर असलेल्या मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरू होते. साहेबराव […]

Continue Reading

कारची दुचाकीला धडक ; आईचा मृत्यू, मुलगा जखमी

बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात मांजरसुंबा परिसरात दुपारी घडली. जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कमल साळवे व ऋषिकेश साळवे हे माय-लेक शनिवारी (दि.6) दुपारी पुण्याहून दुचाकीवरुन येत होते. मांजरसुंबा येथे त्यांच्या दुचाकीला एका भरधाव वेगात असणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने जोराची धडक […]

Continue Reading