court

समृद्धी महामार्ग लूटप्रकरणातील बीडच्या चारही आरोपींना जामीन

​- सोन्याची साखळी सीटखालीच सापडल्याचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा; वैजापूर न्यायालयाचा निर्णय ​बीड | प्रतिनिधीनागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर चालकाला मारहाण करून लूट केल्याच्या कथित प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील चारही आरोपींना वैजापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्च पातळीवर दखल घेतली गेली […]

Continue Reading