मराठवाड्यातल्या पहिल्या सीट्रीपलआयटीमध्ये चार कोर्सचे प्रशिक्षण 24 नोव्हेंबरपासून
दत्ता देशमुख : बीड दि. 19 : जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेता यावे, तांत्रिक आणि कौशल्य शिक्षण जिल्ह्यातच मिळावे, तरुणांना रोजगारक्षम शिक्षण आणि पुढे नोकरीच्या संधी मिळाव्यात, ही तत्कालिन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांनी स्वप्न पाहून केलेला पाठपुरावा फळाला आला आहे. टाटा टेक्नालॉजी व औद्योगीक विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेतलेला मराठवाड्यातील पहिला सीट्रीपलआयटी (सेंटर […]
Continue Reading