corona virus image

बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड

बीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे […]

Continue Reading

बीड जिल्हा : तब्बल 26 जण possitive

बीड जिल्हा : तब्बल 26 जण possitiveबीड: जिल्ह्यात पुन्हा एकदा 26 जणांचे अहवाल possitive आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यात समावेश आहे. आज सकाळीच 24 जणांचे रिपोर्ट possitive आले होते.प्रशासनाने दिलेली ही यादी पहा बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

Continue Reading

बीड जिल्हा : पोलीस अधीक्षकांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

बीड, दि. 20 : बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरानाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. हा पोलीस गार्ड पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यावर होता. दोन दिवसांपुर्वी त्यांने स्वॅब दिला होता. त्याच्या स्वॅबचा रिपोर्ट नुकताच जिल्हा आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातील एकूण 14 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading
deadbody

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले. शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना […]

Continue Reading
collector office beed

खाजगी दवाखान्यांना बीड जिल्हा प्रशासनाची तंबी

बीड, दि. 16 : बीड शहरातील एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज एक पत्रक जारी करून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता काही रुग्ण खासगी दवाखान्यात […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जणांना लागण बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह बीड, दि. 16 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 15 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. यातील गेवराईचा एक रुग्ण औरंगाबाद येथे उपचारादरम्यान पॉझिटिव्ह आढळून आला आहे.कालपर्यंत बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 262 […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : परळीत 4 तर अंबाजोगाईत एक पॉझिटिव्ह

काल आणि आजचे 628 अहवाल प्रलंबित प्रतिनिधी । बीडदि.12 : शनिवारी पाठविलेल्या 717 आणि रविवारी पाठवलेल्या 542 अहवालापैकी आज 345 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात आज 5 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. तर काल 286 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 9 पॉझिटिव्ह आले होते. आजच्या पॉझिटिव्ह मध्ये चारही जण बँकेचे ग्राहक आहेत. आज 340 […]

Continue Reading