बीड जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा आकडा मोठा
माजलगाव मधूनही आज स्वॅब पाठविण्यात आले बीड, दि. 9 : बीड जिल्ह्यात संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आजही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर स्वॅब पाठविण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यातून 258 व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे […]
Continue Reading